२३,४६०
संपादने
Deepnarsay (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[१ जून]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[३० ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. <ref>[http://www.loksatta.com/old/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६ ] </ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.
== प्रकाशित काव्यसंग्रह ==
* फुलांची ओंजळ (१९३४)
=== प्रसिद्ध कविता ===
* चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
* माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)
== संदर्भ ==▼
==बाह्य दुवे==▼
* {{संदर्भयादी}}▼
▲== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3892:2009-08-29-14-23-53&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206 चाफ्यातील ज्ञानदेव]
* [http://www.khapre.org/portal/url/keywords/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80.aspx 'कवी बी' यांच्या कविता]
▲==संदर्भ==
▲* {{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:गुप्ते,नारायण मुरलीधर}}
|
संपादने