"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''हरी नारायण आपटे''' ([[८ मार्च]] [[इ.स. १८६४|१८६४]] - ??[[इ.स. १९१९|१९१९]]) हे अर्वाचीन[[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीचेकादंबरीकार जनक मानले जातातहोते.
 
== प्रकाशित साहित्य ==
हरी नारायण आपटे (८ मार्च १८६४ - ?? १९१९) हे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर न्या.[[महादेव गोविंद रानडे]], तसेच [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभुतींचाप्रभृतींचा प्रभाव होता. १८ कादंबर्‍या लिहीणार्‍या आपटयांची 'पण लक्षांत कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते.
 
जवळपास १८ कादंबरी लिहीणार्‍या ह. ना. आपटयांची "पण लक्षांत कोण घेतो?" ही मराठी साहित्यात मैलाचा दगड समजली जाते.
 
== प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
|-
Line १४ ⟶ १२:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| स्फुट गोष्टी || || || ||
|-
| पण लक्षांत कोण घेतो? || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| गड आला पण सिंह गेला || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| कर्मयोग || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| मायेचा बाजार || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
|गणपतराव गणपतराव || || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| यशवंतराव खरे || || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| चाणाक्षपणाचा कळस || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
|मी मी || || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| जग हें असें आहे... || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| भयंकर दिव्य || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| रूपनगरची राजकन्या || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| आजच || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
| मधली स्थिति || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||
|-
१:| हरीभाऊंचीं पत्रें <ref>हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे</ref> || पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||
|हरीभाऊंचीं पत्रें<sup>१</sup> ||पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||
|-
|}
 
== संदर्भ ==
१: हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:आपटे हरी नारायण}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
 
[[en:Hari Narayan Apte]]