"ठिपकेदार मुनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{पक्षीचौकट|
==चित्रदालन==
 
<gallery>
|चित्र = [[ File:Scaly breasted Munia I IMG 4769.jpg|वयस्क ठिपकेदार मुनिया 150px]]
 
File:Scaly breasted Munia (Immature)- Kolkata- I IMG 3535.jpg|अविकसित ठिपकेदार मुनिया
 
</gallery>
|मराठी नाव = {{लेखनाव}}
----
 
हिंदी नाव : तेलिया मुनिया, सिनेवाज </br> इंग्रजी नाव : Scaly-breasted Munia, Spotted Munia </br> शास्त्रीय नाव : Lonchura punctulata (Linnaeus)
|इंग्रजी नाव = Scaly-breasted Munia, Spotted Munia
----
 
|शास्त्रीय नाव = Lonchura punctulata (Linnaeus)
 
|कुळ = चटकाद्य (Ploceidae)
 
}}
{{fontcolor|green|'''हिंदी नाव'''}} : {{fontcolor|orangered|'''तेलिया मुनिया, सिनेवाज'''}} </br>
साधारण १० सें. मी. आकाराचा, [[चिमणी]] सारखा दिसणारा पक्षी. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.
 
Line १२ ⟶ १९:
 
जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या वीणीचा काळ असून तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढर्‍या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात.
 
==चित्रदालन==
<gallery>
File:Scaly breasted Munia I IMG 4769.jpg|वयस्क ठिपकेदार मुनिया
File:Scaly breasted Munia (Immature)- Kolkata- I IMG 3535.jpg|अविकसित ठिपकेदार मुनिया
</gallery>
 
{{विस्तार}}