"जेम्स फोर्ब्स (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''जेम्स फोर्ब्स''' ([[इ.स. १७४९|१७४९]] - [[इ.स. १८१९|१८१९]]) हा ब्रिटिश चित्रकार, लेखक होता.
 
==वर्णन==
जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स 1764मधे१७६४ मधे, कंपनी सरकारच्या मुंबई किल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स 1784मधे१७८४ 4मधे जेम्स इंग्लंडला परत गेला. तो सैनिक कधीही नव्हता.
==कामकाज==
त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बर्‍याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, जेम्सला मराठी सैन्य जवळून बघता आले. या कालातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा या बद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे.
==योगदान==
जेम्स फोर्ब्स १७८० मधे भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ओरिएण्टल मेमरीजचे खंड १८१३ मधे प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे.
 
{{DEFAULTSORT:फोर्ब्स,जेम्स}}
[[वर्ग:ब्रिटिश चित्रकार]]
 
[[en:James Forbes (artist)]]