"जेम्स मॅकइन्टॉश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==कार्य== मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव...
 
No edit summary
ओळ ४:
मॅकिनटॉश हे गृहस्थ त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (या कोर्टाला नंतर [[मुंबई]]चे सुप्रिम कोर्ट व आता हाय कोर्ट असे संबोधण्यात येते.) मुख्य न्यायाधीश होते.
==ऐतिहासिक घटना==
इ.स. 1805 मध्ये [[दुसरे बाजीराव पेशवे]] यांच्या [[पुणे]] दरबारी असलेले ब्रिटिश रेसिडेंट कर्नल क्लोज यांच्या निमंत्रणावरून मॅकिनटॉश यांनी पुण्याला अधिकृत भेट दिली होती. कंपनी सरकारच्या एका बड्या अधिकार्‍याची ही अधिकृत भेट असल्याने सर्व औपचारिकता पाळण्यात आली होती.