"गुगामल राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "गुगमाळ राष्ट्रीय उद्यान" हे पान "गुगामल राष्ट्रीय उद्यान" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्हयात आहे. हे उद्यान वाघासाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्व आहे. १७०० चौ.कि.म‍ी. चे क्षेत्र भारतीय वाघासाठी प्रसिद्ध आहे.
 
==बाह्यदुवे==
#[http://chikhaldara.org/wildlife-sanctuary.html Gugamal National Park]
{{विस्तार}}