"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: xal:Хилари, Эдмунд
छो सांगकाम्याने बदलले: bn:এডমান্ড হিলারি; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:Edmand_hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
एडमंड हिलरी (जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]]- मृत्यू [[११ जानेवारी]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली. <br />
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरीक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.
ओळ ६:
त्यांनी हिमालयातील साहसमोहिमंबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतुट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे.
 
== तारुण्य ==
त्यांचा जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]] रोजी [[न्यू झीलँड]]मधील [[ऑकलंड]] शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूल्मधे झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पूस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टिचे होते परन्तु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढिल आयुष्यात त्यांनी जगभर त्यांच्या साहसावर व्याख्याने दिली. <br />
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.
 
== मोहिमा ==
 
== गौरव ==
 
== समाजकार्य ==
 
== संदर्भ ==
 
== बाह्यदुवे ==
 
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
ओळ ३१:
[[be-x-old:Эдмунд Хілары]]
[[bg:Едмънд Хилари]]
[[bn:এড্‌মান্ডএডমান্ড হিলারি]]
[[bpy:এডমুন্ড হিলারী]]
[[bs:Edmund Hillary]]