"चर्चा:गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७२ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (नवीन पान: == प्रताधिकार? == या लेखातील चित्रे, प्रकाशित साहित्यातील मजकूर इत्य...)
 
No edit summary
== या लेखातील मजकुर==
या लेखातील काही मजकुर विकिपिडियाच्या नियमांत बसत नाहीए का.? कोणता.?
मार्गदर्शन् करावे.
 
अमित य़ादव १४:२९, २९ डिसेंबर २००९ (UTC)
 
== प्रताधिकार? ==
या लेखातील चित्रे, प्रकाशित साहित्यातील मजकूर इत्यादी बाबी प्रताधिकार-नियमांत बसत नसावीत असे दिसते. योगदान देणार्‍या सदस्यांनी कृपया येथे प्रताधिकारांबद्दल माहिती नोंदवावी, म्हणजे लेखातील कोणता मजकूर/चित्रे ठेवावीत व कोणती उडवावीत, हे ठरवता येईल.
३५०

संपादने