"पेट्रोल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८० बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[चित्र:4-Stroke-Engine.gif|right|4-Takt Petrol engine]]...
शेजारची आकृती कृपया बघा.ती,एक सिलेंडर असलेले, ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन कसे कार्य करते हे दर्शविणारी आहे.आकृती शेजारील बदलणारे इंग्रजी आकडेही बघा. ते स्ट्रोकची स्थिती दर्शवितात.
 
स्ट्रोक '''1'''(इनलेट स्ट्रोक): दट्टया(पिस्टन) खाली जाते. पोकळीत निर्वात प्रदेश निर्माण होतो. त्याच सुमारास पिट्रोल व हवेचे मिश्रण (निळा रंग) उजवीकडील व्हाल्व उघडल्यामुळे आत येते.
 
स्ट्रोक '''2'''(कॉम्प्रेशन स्ट्रोक): दोन्ही व्हाल्व बंद असतात.पिस्टन वर येते.पोकळीतील मिश्रण दाबल्या जाते.तेथे उच्च दाब निर्माण होतो.
स्ट्रोक'''3'''(पॉवर स्ट्रोक):ते पूर्ण दाबले जाताच स्पार्क प्लग मधुन ठिणगी पडते.त्या मिश्रणाचा स्फोट होतो. त्याने दट्टया(पिस्टन) पूर्ण जोराने खाली ढकलल्या जाते(लाल रंग).या स्थितीत इंजिनाला उर्जा मिळते.
स्ट्रोक'''4'''(एक्झॉस्ट स्ट्रोक):डावीकडील एक्झॉस्ट व्हॉल्व उघडल्या जातो. जळलेल्या मिश्रणाचा धुर त्यातुन बाहेर पडतो.(पिवळसर- कथ्था रंग)
स्ट्रोक '''3'''(पॉवर स्ट्रोक):ते पूर्ण दाबले जाताच स्पार्क प्लग मधुन ठिणगी पडते.त्या मिश्रणाचा स्फोट होतो. त्याने दट्टया(पिस्टन) पूर्ण जोराने खाली ढकलल्या जाते(लाल रंग).या स्थितीत इंजिनाला उर्जा मिळते.
 
स्ट्रोक '''4'''(एक्झॉस्ट स्ट्रोक):डावीकडील एक्झॉस्ट व्हॉल्व उघडल्या जातो. जळलेल्या मिश्रणाचा धुर त्यातुन बाहेर पडतो.(पिवळसर- कथ्था रंग)
 
ही क्रिया सतत, लागोपाठ आणि वारंवार होते.याने इंजिनास उर्जा मिळत जाते.इंजिनमध्ये या क्रिया बरोबर वेळेनुसार घडाव्या यासाठी आवश्यक ती रचना केली असते.
==वापर==
साधारणतः मोटरसायकल,स्कुटर मध्ये २ स्ट्रोक पेट्रोल इंजिन वापरतात.(अपवाद- रॉयल एनफिल्ड आणि हीरो होंडा मोटरसायकल)
कोणत्या प्रकारचे इंजिन वापरायचे हे आवश्यकता बघुन उत्पादक ठरवितो.
 
[[वर्ग:इंजिने]]
३९,०३०

संपादने