"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''राम कापसे''' (जन्म: [[डिसेंबर १]], [[१९३३]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते [[२००४]] ते [[२००६]] या कालावधीत [[अंदमान निकोबार]] केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर ते [[१९८९]] आणि [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[ठाणे]] मतदारसंघातून लोकसभेवर तर [[१९८५]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत [[ठाणे]] जिल्ह्यातील [[कल्याण]] मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. तसेच [[१९९६]] ते [[२०००]] या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल]]
[[वर्ग: भाजप नेते]]
[[वर्ग: ९व्या लोकसभेचेवी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १०व्या१० लोकसभेचेवी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ६व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग: राज्यसभेचे सदस्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले