"गिरीधर गामांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
[[एप्रिल १७]] [[१९९९]] रोजी [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी ते ओरीसाचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी तोपर्यंत लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता.त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य या नात्याने लोकसभेत हजर राहिले आणि त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले.त्यांची ही कृती वादग्रस्त ठरली.
 
 
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]