Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३९:
 
:आपल्याला कल्पना यावी म्हणून साचात उदाहरणा दाखल मी काही बदल मराठीत केले आहेत. बदल करून पहावेत नाही जमले तर आम्ही आहोतच ना. नाही जमलेतरी केवळ झलक पाहून सोडून नये पान चूकांसहीत जतन केलेत तर अधीक बरे राहील त्याने नेमकी चूकणारी जागा अनुभवी सदस्यांना शोधून मदत पोहोचवता येते.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०५:४९, २४ ऑक्टोबर २००९ (UTC)
 
==चित्र डावे उजवे==
सध्या<nowiki> [[Image:काळाराम.JPG‎ |100px|center]]</nowiki> आहे चित्र अग्दी हवे तेथेच येते असे होत नाही ते अविचल स्थितीत स्वतःची जागा सहसा स्वतः शोधते.<nowiki>[[Image:काळाराम.JPG‎ |100px|डावे]]</nowiki> किंवा
<nowiki>[[Image:काळाराम.JPG‎ |100px|उजवे]]</nowiki> खालील प्रमाणे दिसेल. यात प्रगत पद्धती पण आहेत अर्थात प्रगत पद्धतीत मी सुद्धा लक्ष घातले नाही आहे. नॉर्मली मी center ,डावे किंवा उजवे करून देतो बाकी लेख सुद्धारणार्‍या मंडळींच्या भरवशावर सोडून देतो आलो आहे. [[सदस्य:माहितगार|माहितगार]] ०७:३७, २८ नोव्हेंबर २००९ (UTC)
 
[[Image:काळाराम.JPG‎ |100px|center]]
 
 
[[Image:काळाराम.JPG‎ |100px|डावे]]
 
 
 
[[Image:काळाराम.JPG‎ |100px|उजवे|]]