"सिकलसेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
{{जाणकार}}
मध्य [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] काही विशिष्ट [[जात|जातींमध्ये]] आढळणारा एक [[आनुवंशिक]] रोग<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52250</ref>.यात रक्तातिलरक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण बिघडुन गोल स्वरुपात असणार्‍या लाल रक्तपेशी ह्या विळ्याच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी सुमारे १२० दिवस जिवंत राहतात पण या रोगग्रस्ताच्या फक्त ३० ते ४० दिवस.महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे या रोगाने प्रभावित आहेत.[[विदर्भ|विदर्भातील]] एकही जिल्हा सिकलसेलमुक्त नाही. लगतच्या [[मध्यप्रदेश]] [[आंध्रप्रदेश]] [[छत्तिसगढ]] आदि राज्यातपण असलेला हा रोग भारतातील एकुण १२ राज्यात आढळला आहे.[[विदर्भ|विदर्भात]] याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52262</ref>सुमारे ४६ जाती या रोगाने ग्रस्त आहेत. हा जन्मापासुनच होणारा रोग आहे. यात रुग्णाचे आयुष्य फार तर १७-१८ वर्षाचेच असते.हा रोग प्रजोत्पादनाद्वारे पसरतो.याच्या रोगनिवारणासाठी औषधोपचाराचा अद्याप शोध लागला नाही.
 
===शोध===
या रोगाचे अस्तित्व सर्वप्रथम सन १९१० मध्ये अमेरीकेत सिद्ध झाले, भारतात सन १९५२ तर विदर्भात सन १९५८ मध्ये.
===सरकारी मदत===
महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे रुग्णास ओळखपत्र देण्यात येते आणि शासकिय दवाखान्यात मोफत रक्त व औषधोपचार.
===जनजागृतीसाठी कार्यरत संस्था===
* सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया(प्रमुख-संपत रामटेके)
===संदर्भ===
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/सिकलसेल" पासून हुडकले