"कोन्स्टान्स सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ko:보덴 호
छो सांगकाम्याने बदलले: ko:보덴제 호; cosmetic changes
ओळ ८:
*२. युबरलिंगर- से
 
*३ उंटर-से (भाषांतर- सरोवराचा खालचा भाग)
 
*४ ग्नाड-से
 
== सीमा ==
 
सरोवराच्या दक्षिणेला [[स्वित्झर्लंड]] असून उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पूर्वेचा काहि भाग [[ऑस्ट्रिया]]मध्ये येतो. तिन्ही देशांच्या मते तिन्ही देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे.
 
== प्रदूषण नियंत्रण ==
दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणार्‍या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात र्‍हाइन नदीच्या वरच्या भागातिल शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहोण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकर्‍यांना याची नुकसान भरपाई देते.
 
ओळ ४९:
[[it:Lago di Costanza]]
[[ja:ボーデン湖]]
[[ko:보덴보덴제 호]]
[[la:Lacus Bodamicus]]
[[lb:Bodensee]]