"सावंतवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
सावंतवाडी (मालवणी/कोकणी: वाडी) हे भारतीय संघराज्यातील (राज्य: महाराष्ट्र) सिंधुदुर्ग जिल्हातील तालुक्याचे ठिकाण आहे. सावंतवाडी शहराची नगरपालीका ही स्थानीक स्वरज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पुर्वीच्या 'सावंतवाडी संस्थानाचे' राजधानीचे शहर होते.
 
सावंतवाडी इथल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चितारआळीत अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात. येथील निसर्गरम्य वातावरणामूळे हे आता पर्यटकांचे आक‍‍र्षणाचे केंद्र बनत चालले आहे.
सावंतवाडी is well known for its wooden toys (including life-like wooden models of fruits and vegetables) thanks to an active woodcraft industry. It is also becoming a major tourist attraction.