"पंजाब नॅशनल बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{भाषांतर}}
{{विकिकरण}}
==पंजाब नॅशनल बँक==
From Wikipedia, the free encyclopedia
Jump to: navigation, search
ओळ ३६:
 
Contents
 
1 इतिहास
# इतिहास
2 बँकेचेअध्यक्ष
 
3 Forbes Global 2000 Ranking
# बँकेचेअध्यक्ष
4 References
 
# Forbes Global 2000 Ranking
 
# References
 
[edit] इतिहास
1895: पीएनबीची Lahore येथे स्थापना. देशी व्यवस्थापन, देशी भांडवलावर सुरू झालेली व आजवर टिकून असलेली पहिली स्वदेशी बँक हे पीएनबीचं अद्वितीयत्व. (1881: मध्ये फैजाबाद येथे स्थापित अवध कमर्शियल बँक ही संपूर्ण भारतीय बँक 1958 मध्ये गुंडाळली गेली.) दयाल सिंग मंजिठिया, लाला हरकिशन लाल, लाला लालचंद, श्री कालीप्रसन्न राय,श्री इ. सी. जेसावाला, श्री प्रभू दयाल, बक्षी जैशीराम, लाला ढोलन दास असे स्वदेशीचळवळीचे अध्वर्यू नेते पीएनबीच्या स्थापनेत सहभागी होते. लाला लजपतराय हे बँकेच्या व्यवस्थापनात अग्रेसर होते.
 
1904: कराची आणि पेशावर येथे बँकेच्या शाखा सुरू.
1904: कराची आणि पेशावर येथे बँकेच्या शाखा सुरू.
 
1940: भगवानदास बँकेचे पीएनबीत विलिनीकरण.
 
1947: भारताची फाळणी . लाहोरमधली बँकेची इमारत गमावली, पण पाकिस्तानात व्यवसाय चालू.
 
1951: 39 शाखांची भारत बँक पीएनबीमध्ये विलीन
 
1961: यूनिव्हर्सल बँक ऑफ इंडिया पीएनबीमध्ये विलीन.
 
1963: ब्रह्मदेश सरकारने पीएनबीच्या रंगून शाखेचे राष्ट्रियीकरण केले.
 
सप्टेंबर 1965: After the भारतपाकयुध्दानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय बँकांच्या सर्व शाखा जप्त केल्या.त्यात पीएनबीने आपले मुख्य कार्यालय व पूर्व पाकिस्तानातल्या कांही शाखा गमावल्या.
सप्टेंबर 1965:भारतपाकयुध्दानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय बँकांच्या सर्व शाखा जप्त केल्या.त्यात पीएनबीने आपले मुख्य कार्यालय व पूर्व पाकिस्तानातल्या कांही शाखा गमावल्या.
 
1960s: इंडो कमर्शियल बँक पीएनबीत विलीन.
 
1969: दि.19 जुलै - भारतसरकारने पीएनबीसहित13 प्रमुख बँकांचे राष्ट्रियीकरण केले
 
1976 : पीएनबीची शाखा लंडनमध्ये उघडली.
 
1986: हिंदुस्तान कमर्शियल बँकेचे (स्था.1943) पीएनबीत विलिनीकरण. 142 शाखांनी पीएनबीच्या शाखाविस्तारात वाढ.
 
1993: 1980 साली राष्ट्रियीकृत झालेल्या “न्यू बँक ऑफ इंडियाचे” पीएनबीत विलिनीकरण.
 
1998: अलमाटी, कझाकस्तान येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले.
 
2003: केरळमधील अत्यंत जुनी नेदुंगडीबँक पीएनबीने ताब्यात घेतली. यावेळी नेदुंगडी बँकेच्या शेअर्सची किंमत शून्य होउन गेलेली होती. परिणामी, त्या बँकेच्या शेअरधारकांना कांहीही मेबदला मिळाला नाही.
2003: केरळमधील अत्यंत जुनी नेदुंगडीबँक पीएनबीने ताब्यात घेतली. यावेळी नेदुंगडी बँकेच्या शेअर्सची किंमत शून्य होउन गेलेली होती. परिणामी, त्या बँकेच्या शेअरधारकांना कांहीही मोबदला मिळाला नाही.
याच वर्षी बँकेने लंडन येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले..
याच वर्षी बँकेने लंडन येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले.
 
2005: काबुल, अफगाणिस्तान व शांघाय, चीन येथे बँकेची शाखा सुरू झाली.
 
एव्हरेस्टबँक, नेपाळ सोबत बँकेने सहकार्य करार केला. त्या करारान्वये भारत व नेपाळमधील एव्हरेस्ट बँकेच्या 12 शाखांदरम्यान पेसै अंतरित करणे सुकर झाले.
 
2005: बँकेने दुबई. येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले
2005: बँकेने दुबई येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले
 
2007: इंग्लंडमध्ये पीएनबीआयएलची स्थापना. लंडन व साउथहॉल अशा दोन शाखा उघडल्या. नंतर लीसेस्टर येथे शाखा सुरू केली असून आणखी बर्मिंगहॅम येथे चौथ्या शाखेचे नियोजन आहे.
 
2008: PNB पीएनबीची शाखा हॉंगकॉंग मध्ये उघडली.
2008: पीएनबीची शाखा हॉंगकॉंग मध्ये उघडली.
 
2009: बँकेने ओस्लो, नॉर्वे येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले. कोवलून येथे हॉंगकॉंगमधील दुसरी शाखा.
 
[edit] पंजाब नॅशनल बँकेचे कार्याध्यक्ष
==[edit] पंजाब नॅशनल बँकेचे कार्याध्यक्ष==
1895-1898 सरदार दयाळसिंह मंजिठिया
*1895-1898 सरदार दयाळसिंह मंजिठिया
1898-1905 रायबहादुर लाला लालचंद
 
1905-1910 ईश्वरदास भगत
1911*1898-19121905 रायबहादुर लाला लालचंद
 
1912-1913 रायबहादुर लाला सुखदयाळ
1913*1905-19151910 ईश्वरदास भगत
 
1917-1920 डॉ. हीरालाल भाटिया
1920*1911-19311912 रायबहादुर लाला धनपतरायलालचंद
 
1931-1937 डॉ. महाराज कृष्णकपूर
1938*1912-19421913 रायबहादुर दीवाणदासलाला सुखदयाळ
 
1943-1953 लाला योधराज
*1913-1915 ईश्वरदास भगत
1953-1954 श्रीअंश पार्षद जैन
 
1954-1959 शेठ शातिप्रकाश जैन
*1917-1920 डॉ. हीरालाल भाटिया
1960-1964 रामनाथ गोएंका
 
1964-1967 कमलनयन बजाज
*1920-1931 लाला धनपतराय
1968-1972 सोमेशचंद्र त्रिखा
 
1972-1975 प्रकाशलाल टंडन
*1931-1937 डॉ. महाराज कृष्णकपूर
1975-1977 तीर्थराम तुली
 
1977-1980 ओमप्रकाश गुप्ता
*1938-1942 रायबहादुर दीवाणदास
1980-1981 श्यामलाल चोपडा
 
1981-1985 सुदर्शनलाल बलुजा
*1943-1953 लाला योधराज
1985-1990 कुंदनलाल अग्रवाल
 
1990-2000 रशिद जिलानी
*1953-1954 श्रीअंश पार्षद जैन
2000–2005 एस एस कोहली
 
2005-2007 एस सी गुप्ता
*1954-1959 शेठ शातिप्रकाश जैन
2007-2009 कैलाशचंद्र चक्रवर्ती
 
[edit] फोर्ब्ज ग्लोबल 2000 रँकिंग
*1960-1964 रामनाथ गोएंका
 
*1964-1967 कमलनयन बजाज
 
*1968-1972 सोमेशचंद्र त्रिखा
 
*1972-1975 प्रकाशलाल टंडन
 
*1975-1977 तीर्थराम तुली
 
*1977-1980 ओमप्रकाश गुप्ता
 
*1980-1981 श्यामलाल चोपडा
 
*1981-1985 सुदर्शनलाल बलुजा
 
*1985-1990 कुंदनलाल अग्रवाल
 
*1990-2000 रशिद जिलानी
 
*2000–2005 एस एस कोहली
 
*2005-2007 एस सी गुप्ता
 
*2007-2009 कैलाशचंद्र चक्रवर्ती
 
===[edit] फोर्ब्ज ग्लोबल 2000 रँकिंग===
बँकेस 1243वे मानांकन प्रप्त ङाले आहे. Forbes Global 2000 http://www.pnbindia.com/ [2].