"हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र:Kerguelen-Location.JPG|right|thumb|250 px|हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूहाचे पृथ्व...
(काही फरक नाही)

२३:३९, ७ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह ही अंटार्क्टिक प्रदेशातील ओसाड व निर्मनुष्य बेटे आहेत. ह्या द्वीपसमूहांचा १९व्या शतकात शोध लावला गेला व १९४७ सालापासुन हे ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया देशाच्या अखत्यारीखाली आहेत.

हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूहाचे पृथ्वीवरील स्थान