"ओझोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{expand}}
{{विकिकरण}}
[[वर्ग:ऑक्सिजनची संयुगे]]
ओझोन हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असुन त्याचे रेणुसुत्र O<sub>3</sub> असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओझोन" पासून हुडकले