"सर चंद्रशेखर वेंकट रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
सर सर चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०)- त्यांच्या '''रमन परिणाम''' (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करीता सुप्रसिध्द. इ.स १९३०चे भौतिकशास्त्राचे [[नोबेल पारितोषिक]] रमण यांना मिळाले होते.
 
रमण यांचा जन्म तिरुचिरपल्ली आणि शिक्षण [[चेन्नई]] येथे झाले. त्यांनी [[कोलकाता]] विद्यापीठात इ.स १९१७-१९३३ [[भौतिकशास्त्र। भौतिकशास्त्राचे। ]] प्राध्यापक म्हणून काम केले. रमण हे काही काळ बेंगालूरात देखिल होते, इस.१९४७ रोजी ते रमण रिसर्च इंस्टिट्युटचे डायरेक्टर झाले.
 
==संदर्भ==
मायक्रॉसॉफ़्ट एनकार्टा विश्वकोश,१९९९
 
 
 
 
[[Category:भारतरत्नने सन्मानित व्यक्ति|रमण,चंद्रशेखर वेंकट,सर]]
[[Category:भारतीय शास्त्रज्ञ|रमण,चंद्रशेखर वेंकट,सर]]