"ऑगस्ट ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bug:31 Agustus
छो सांगकाम्याने बदलले: mhr:31 Сорла; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|३१|२४२|२४३}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[लुईस आणि क्लार्क]] [[पिट्सबर्ग]]हून आपल्या मोहिमेवर निघाले.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-जनरल [[विल्यम टी. शेरमान]]ने [[अटलांटा]]वर हल्ला केला.
ओळ ११:
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[थॉमस अल्वा एडिसन]]ने [[कायनेटोस्कोप]]चा पेटंट घेतला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[डेट्रॉइट]]मध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[जर्मनी]]च्या हस्तकांनी जर्मनीतील [[ग्लाईवित्झ रेडियो स्थानक|ग्लाईवित्झ रेडियो स्थानकावर]] हल्ला केला. हा हल्ला [[पोलंड]]ने केल्याची सबब सांगून दुसर्‍या दिवशी जर्मनीने पोलंडवर चाल केली व [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धास]] सुरुवात झाली.
ओळ २३:
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[बॉयनोस एर्स]]च्या [[होर्हे न्यूबरी विमानतळ|होर्हे न्यूबरी विमानतळावरुन]] उड्डाण केल्यावर लगेच [[बोईंग ७३७-२००]] प्रकारचे विमान कोसळले. जमीनीवरील दोघांसह ६५ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[बगदाद]]च्या [[अल-आइम्माह पूल|अल-आइम्माह पूलावर]] झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १२|१२]] - [[कालिगुला, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १६१|१६१]] - [[कोमॉडस, रोमन सम्राट]].
ओळ ३८:
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[क्रिस टकर]], अमेरिकन अभिनेता.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १०५६|१०५६]] - [[थियोडोरा, बायझेन्टाईन सम्राज्ञी]].
* [[इ.स. १२३४|१२३४]] - [[गो-होरिकावा]] [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
ओळ ४९:
* १९९७ - [[डोडी फयेद]], ब्रिटीश उद्योगपती.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* स्वभाषा दिन - [[मोल्दोव्हा]].
* स्वातंत्र्य दिन - [[त्रिनिदाद व टोबेगो]], [[किर्गिझीस्तान]].
ओळ १२५:
[[lt:Rugpjūčio 31]]
[[lv:31. augusts]]
[[mhr:31 сорлаСорла]]
[[mk:31 август]]
[[ml:ഓഗസ്റ്റ് 31]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_३१" पासून हुडकले