"पाटलीपुत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''पाटलीपुत्र''' हे प्राचीन भारतातील [[महाजनपद]] मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे [[पाटणा]] मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन [[मगध साम्राज्य|मगध साम्राज्याची]], [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याची]], [[शुंग साम्राज्य]] तसेच [[गुप्त साम्राज्य]] यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.
 
[[वर्ग:भारतीय इतिहास]]