"पाटलीपुत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी ह...
 
No edit summary
ओळ १:
पाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे पाटणा मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन मगध साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची, शुंग साम्राज्य तसेच गुप्त साम्राज्य यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.
 
[[वर्ग:भारतीय इतिहास]]