"वनस्पतिशास्त्रीय परिभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मराठीमध्ये शास्त्रीय परिभाषा निर्मितीचे प्रयत्न १९ व्या शतकापा...
(काही फरक नाही)

१०:४६, २५ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

मराठीमध्ये शास्त्रीय परिभाषा निर्मितीचे प्रयत्न १९ व्या शतकापासून चालू आहेत. यातील खालील प्रयत्न उल्लेखनीय आहेत. परंतु आजवर सर्वमान्य अशी परिभाषा रूढ झालेली नाही. मराठी विकिपीडियात वनस्पतिशास्त्राशी संबंधित लेख लिहण्यासाठी या ग्रंथांत अथवा कोषांत सुचवलेले शब्द वापरता येतील.

  1. N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary in two volumes. Shubhada- Saraswat Prakashana, Pune 411005
  2. य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश
  3. Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms, International Academy of Indian Culture, Nagpur
  4. विश्वकोश खंड १८: पारिभाषिक शब्द
  5. म. वि. आपटे वनस्पतीशास्त्र परिभाषा कोश
  6. पुणे विद्यापीठ परिभाषा वानसशास्त्र
  7. नागपूर विद्यापीठ वनस्पतिशास्त्रीय परिभाषा
  8. साहित्य संस्कृति मंडळ, महाराष्ट्र राज्य जीवशास्त्र परिभाषा कोश
  9. देसाई, वामन गणेश १९२७ ओषधि संग्रह