![]() |
Madhav.gadgil, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Madhav.gadgil, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,३०१ लेख आहे व १४२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
जीवचौकटीचे सोपेकरण
संपादन१)बरीचशी मंडळी विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पपानावर डायरेक्टली पोहोचत आहेत.विकिपीडिया:साचे ही कल्पना पूर्ण पणे नवीन असते. त्यांना ती माहीत व्हावी आणि माहीत करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा. २) या विभागास प्राजक्ता आणि गाडगीळ सर आणिक कितीतरी बरीच तज्ञ मंडळी भेट देत आहेत. तुम्ही बदल कसे घडवले ते त्यांनाही जरूर सांगावेत, - परंतु तुम्हाला जे बदल जमले त्या बदलांना मर्यादा आहेत साचा:जीवचौकट च्या पॅरामीटर्सच्या बाहेर जाऊन ते बदल लेखात घडणार नाहीत.साचा:जीवचौकट पॅरामीटर्सच्या क्लिष्ट आहेत; ह्या मंडळींना दोन प्रामुख्याने अडचणी आहेत, यातील सध्याची जीवचौकटीत वापरलेले शब्द त्यांना जसेच्या तसे मान्य होणे अपेक्षीत नाही , दुसरे त्यांना नेमके मराठी शब्द कोणते वापरावयाचे यावर त्यांचा येत्या काळात बराच खल होत रहाणार आहे.आणि साचा:जीवचौकट किचकट पॅरामीटर्स रोज बदलणे शक्य होणार नाही म्हणून मी नवीन साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण प्रणालीची व्यवस्था केली आहे.
हि नवीन प्रणाली समजून घेण्याच्या आधी जीवचौकट मध्ये अडचणी का येत आहेत हे आधी समजावून घेऊ.
जीवचौकट हा साचा ज्या लेख पानात दिसतो त्यात तुम्ही माहिती भरता ती सोडून ते एक वस्तुत: प्रतिबिंब आहे. विकिपीडियातील सर्व विकिपीडिया:साचे आंतर्न्यासित (Transclude) झालेले एक प्रतिबिंब असतात.
समजा एका आरशात मी चंद्राची प्रतिमा पहात आहे बदल करण्याचे माझ्याकडे जे मार्ग आहेत एक मी चंद्र आरशात चंद्र जीथे दिसतो त्याच्याच बाजूला चांदणी चिटकवतो (सध्या आपल्या या चांदण्या चिटकत नव्हत्या त्या तुमच्या प्रयत्नामुळे जमत आहेत असे दिसते) ; परंतु मला मुळ चंद्राचाच आकार लहान मोठा करावयाचा असेल किंवा त्याचा रंग बदलणे इत्यादी बदल करावयाचे असतील तर ते चंद्रावरही करू शकतो.
आपला जीवचौकट साचा (चंद्र) आकाशातल्या चंद्रा सारखा दुर नाही तो विकिपीडियाच्या आतच आहे. विकिफ्डिया लेखातील वापरलेल्या साचांची यादी तो लेख संपादनासाठी उघडल्या नंतर लेखाच्या तळाशी दिसते.
आता आपण साचा:वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण कडे वळू
अपल्याला {{ वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण }} साचा येथे दिल्याप्रमाणे कोणत्याही वनस्पती लेखात लावता येईल , तो लावल्या नंतर लेखात उजवी कडे तो खालील प्रमाणे लेखाचे नाव आपोआप घेईल
Madhav.gadgil |
---|
जीवचौकट (संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
उदाहरणे
- लेख बहावा
साचा:बहावा/चित्र जीवचौकट (संपादन)[लपवा]
साचा:बहावा/जीवचौकट वनस्पती प्रकल्प (संपादन)[दाखवा]
साचा:बहावा/चित्र ही लिंक उघडून तीथे आपल्याला बहाव्याचे चित्र जतन करता येईल.
त्यानंतर साचा:बहावा/जीवचौकट ही लिंक उघडून तीथे {{Subst:वनचौकट}} हे साचा:बहावा/जीवचौकट पानावर जतन करावयाचे आहे.त्या नंतर तुम्हाला वनचौकटीतील माहिती लेखात खालील प्रमाणे दिसेल. याचा फायदा असा की या तक्त्यातील माहिती साचा:बहावा/जीवचौकट येथे जाऊन कुणालाही सहज पणे बदलता येईल सध्याची नावे बदलणे/नवीन नावांची भर टाकणे/ नको असलेली नावे काढणे इत्यादी गोष्टी टेबल फॉर्मॅट असल्यामुळे सहज करता येतील.
एकदा का इंग्रजी -मराठी शब्दांचे प्रमाणी करण झालेकी नंतर आपल्याला आपल्या सवडीने तांत्रीक दृष्ट्या किचकट असलेल्या साचा:जीवचौकट चे प्रमाणीकरण प्राणी आणि वनस्पतीशास्त्र तज्ञांच्या सहमतीने घडवता येईल असा बेत आहे..
काही शंका / सुचना असतीलतर जरूर कळवणे
माहीतगार १२:०८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
आजची संपादने
संपादन१) पहिला विभाग मथळा केवळ ==पहिला मथळा ने घ्यावा ===तीन बरोबर चिन्हे विभागा च्या आत उप व्ह्भाग देण्यास वापरावीत===
२)चित्रात इंग्रजी Thumb पॅरेमीटर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही . केवळ आपल्या माहिती करिता Thumb च्या ऐवजी इवलेसे हा मराठी पॅरेमीटर तसेच right करिता उजवे ; Left करिता डावे आणि centre करिता मध्य चालू शकतात.
3) हेमसागर मध्ये मी एक चौकट जोडली आहे. हि चौकट कशी वाटते ते पाहून कळवणे. ( विकिपीडियातील या सदस्य पानावर लिहिलेल्या आपल्या चर्चा पानावर पुर्वी दिल्या प्रमाणेच) माहीतगार ०५:५४, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
नमस्कार Madhav.gadgil, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Madhav.gadgil,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.