"उपवने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
वनातला आनंद अनुभवावयास आपणास वेळ नसतो म्हणुन आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनाची लहानशी थोडीबहुत सुधारलेली नक्कल. ज्याच्या त्याच्या ऎपतीप्रमाणे ते लहान मोठे करता येते. अर्थातच नुसती ऎपत पुरी पडत नाही.
 
उपवन उत्तम करावयाचे म्हणजे पुष्कळ बुध्दिमताहीबुध्दिमत्ताही जमेला पाहिजे. वनातल्या अडचणी, गैरसोयी, भये, नाहीशी करून जी वनश्रीची रचना होते तिला उपवन म्हणतात.
[[चित्र:Rice.fields.jpg|इवलेसे|भातशेती]]
[[शेती]] हीसुध्दा एक उपवनरचनाच आहे. अन्नवस्त्रादिकाकरता उपयोगी असलेली वनश्री संभाळण्याकरता जी व्यवस्था करतात ती शेती होय. अशा शेतीमध्ये आता बरीच भर पडत चालली आहे. आपल्याला फुले पाहिजेत तर फुले पिकवणे हासुध्दा शेतीचा भाग झाला आहे. दुभती जनावरे पाळणे, पक्षी पाळणे हा सुध्दा शेतीचा भाग आहे.
 
उपवनाचा विस्तार एकाद्या घरातल्या लहानशा बागेपासुन शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. झाडे झुडे तर असावयचीच पण त्याखेरीज पशुपक्षीही असावयाचे, आणि त्यांचे स्वैर व्यवहार माणसाला बिनधोक पहावयास मिळावयाचे, अशी जेथे व्यवस्था केलेली असते तेअशा वनवनांना वनसदनआता होयअभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने म्हणून संरक्षण देण्यात येते. अशी सदनेअभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने ह्ल्ली सर्व पुढारलेली राष्ट्रेजगभर स्थापन करीतझालेली आहेत.
<ref name="मल्हार विनायक आपटे" >[[संदर्भ: मल्हार विनायक आपटे - " वनश्रीसृष्टी"]] </ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उपवने" पासून हुडकले