"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
*साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.
*साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्‍या सदस्यांची संख्या वाढवणे.
*बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तीच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे.
*किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीतकरेल.
 
==धूळपाट्यांची यादी==
लेख बदलताना कच्च्या स्वरूपात <nowiki>[[धूळपाटी/(संबधित लेखाचे नाव)]]</nowiki> अशा स्वरूपात साठवता येतात.