"साचा:बिनधास्तबदला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
कृपया, मराठी विकिपीडियात [[सहाय्य:संपादन|संपादन]] करताना [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|बिनधास्त]] रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ [[सहाय्य:संपादन|घडवू]] शकता,[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|तोडू]] शकत नाही.
 
विकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही ज्ञान आहे.विकिपीडियात मराठीत कसे लिहावयाचे येथे जाणून घ्या.मराठीतभाषेत पारंगत नसाल तर
 
विकिपीडियाचे बहुसंख्य नियम व बंधने आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. [[विकिपीडिया:विकिकरण|अचूकपणा]] अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..
 
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण '''[[:mr:Special:Userlogin|विकिपीडियाचे सदस्य]]''' व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.