"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६१ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{विस्तार}}ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव।शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
 
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.{{विस्तार}}
 
हा[[चित्रा]]नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
३९,०३५

संपादने