"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{सुचालन प्रकल्प}}
या मराठी विकिपीडिया मध्यवर्ती प्रकल्प समन्वयन पानावर आपले स्वागत आहे. उजवीकडील प्रकल्प सुचालनमध्ये प्रकल्पांसंदर्भात आपल्याकरिता विविध स्वरूपाची माहिती/मार्गदर्शन उपलब्ध आहे.
 
[[विकिपीडिया]]तील एखादा विशिष्ट विषय अथवा विषयसमुहांच्या व्यवस्थापनाकरिता नेमुन घेतलेल्या पानांच्या संकलनास,तसेच, त्याचवेळी ,विश्वकोशिय कामात सहयोग करण्याकरिता ती पाने वापरणारा संपादकांचा गटास विकिप्रकल्प असे म्हटले जाते.