"भाऊबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
*[[कार्तिक शुद्ध द्वितीया]] - दिपावली , चौथा दिवस) - हिंदुधर्मातील सण आणि उत्सव
 
'''भाऊबीज'''
 
हा दिवस म्हणजे शरद त्र+तूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
[http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news584 दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !]
 
[[Category:दिपावली]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊबीज" पासून हुडकले