"विकिपीडिया:साच्यांचे दस्तऐवज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{कसे-करावे|WP:DOC}}
 
[[सहाय्य:साचा|साचे]] [[मिडियाविकि]]चे अंत्यंत प्रभावी वैशिष्ट्य आहे, परंतु अधिक क्लिष्ट असलेल्यांचाअसलेल्यां साचांचा अर्थ लावणे अवघडकठीण जाऊ शकते, असे साचे नव्या सदस्यांना आणि अनुभवी सदस्यांना सुद्धा, गोंधळात टाकु शकतात .म्हणून साच्यांच्या सोबत उपयोगिता सुधारण्याकरिता '''[[कागदपत्र]]''' असावे .
 
ते साचा कागदपत्र एखादा साचा काय करतो आणि तो कसा काय वापरावा ते स्पष्ट करण्यास वापरावे.साचा कागदपत्र असे पुरेसे सोपे असावे की क्लिष्टता साचातील वाक्यविन्यासाच्या पूर्ण ज्ञाना शिवाय एखादा उपयोगकर्त्याकडून – असे असंख्य अनुभवी योगदानकर्ते जे त्यांचे लक्ष इतरत्र केंद्रीत करतात ते असे साचे समाविष्ट करु शकतात – ते बरोबर वापरले जाऊ शकते .खासकरून नेहमी खूप वापरलेले जाणारे साचांच्या बाबतीत खरे आहे.