"पुष्यमित्र शुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक. इतिहासात याने ब...
(काही फरक नाही)

१४:०६, ३१ जुलै २००९ ची आवृत्ती

मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक कौर्यपूर्ण क्रुत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो.