"विकिपीडिया:विकिकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १०:
==विकिकरण म्हणजे काय==
==विकिकरणाचे उद्दिष्ट==
वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके सारख्या इतर माध्यमांप्रमाणेच, विकिपीडिया सुद्धा माहिती आणि मजकुराचा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने विवीध पद्धतीने नियमन करते.तसेच विकिपीडियाच्या मराठी भाषिक गरजा लक्षात घेऊन काही संकेत पाळले जातात.

कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळे पणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन व दर्जाची जोपासना करण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या दृष्टीने गस्त घालून '''प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे,विवीध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे''' हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
==शुद्धलेखन==