"ऊर्जेच्या अक्षय्यतेचा पहिला नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: "उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्टही करता येत नाही; म...
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
"उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्टही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारतुन दुसर्या प्रकारात रुपान्तर् करता येते यालाच उर्जेच्या अक्षयतेचा नियम असे म्हणतात्."
विश्वातील सर्व उर्जा कायम स्थीर आहे. ती केव्हा ही नष्ट होनार नाही. मात्र ती एका प्रकारातुन दुसर्या प्रकरात रुपान्तरीत होऊ शकते.
 
उदा. आपण विद्युत उर्जेचे लाउड्स स्पीकरच्या साहय्याने ध्वनी उर्जेत रुपान्त‍र करु शकतो.