"विकिपीडिया:विकिसंज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: et:Vikipeedia:Vikipeedia mõisteid, ko:위키백과:용어집
No edit summary
ओळ १:
{{सुचालन प्रकल्प}}
तुम्हाला मराठी विकिपीडियावर जेथे जेथे मराठीकरण शक्य वाटते ते ते [[प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण|प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण येथे]]नोंदवणे नोंदवावे. [[प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण]]हा प्रकल्प विकिसंज्ञा लेखाचा संलग्न प्रकल्प आहे. [[प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण]]मधील इंग्रजी मथळ्यांचे भाषांतर/मराठीकरण करण्यात, व्याख्या लिहीण्यात मदत करा.तीथे तिथे पूर्ण झालेले विभाग विकिसंज्ञा लेखात स्थानांतरित करण्यात येतील.
पूर्ण झालेले विभाग विकिसंज्ञा लेखात स्थानांतरीत करण्यात येतील.
 
इतर लेखातील भाषांतर/मराठीकरण संबधीत संबंधित [[प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण|प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण येथे]] फक्त विनंती मांडावी,प्रत्य्क्ष प्रत्यक्ष इतर लेखातील भाषांतर/मराठीकरण संबधीत लेखातच/धूळपाटीवर करावे.
==आवाहन==
प्रिय विकिपीडियन मीत्रहोमित्रहो,
 
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादीइत्यादि. मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात, त्याचप्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
 
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ -निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा [http://translatewiki.net/wiki/Translating:Language_project Translating:Language_project] चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत . यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिताहोण्याकरिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे. योगदान करण्याकरिता कृपया [http://translatewiki.net/w/i.php?title=Special:Userlogin&returnto=Betawiki:Translator येथे सदस्य पान] तयार करा. [http://translatewiki.net/wiki/Betawiki:Translator येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या] आणि [http://translatewiki.net/wiki/Special:Translate मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा]
खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशीत्यांच्यापाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
 
आपला नम्र