"विकिपीडिया:विकिभेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७:
मराठी विकिपीडियाच्या सद्स्यांना [[Wikipedia:सहकार्य]] वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सदस्य भेटीचे उपक्रम राबवता येतील. अशा भेटीचे स्वरूप काय असावे . काय करावे, काय करू नये, याबद्दल चर्चा पानावरचर्चा करा व त्यानंतर या पानाची सवीस्तर मांडणी व लेखन करा.
 
==आसरा==
:पर्यायी सुविधा होई पर्यंत, सध्या तरी सर्व आसरे तात्पुरते आहेत. याची कृपया नोंद घ्यवी.
===पुणे===
:c/o प्रा.माधवराव गाडगीळ
:आघारकर संशोधन संस्था
:गोपाळ गणेश आगरकर पथ (BMCC Road)
:पुणे ४११००४
:यहू ग्रूप mr-wiki
:Google SMS Channel:wikipedians
==भेटींचे स्थळ कसे असावे==
:संगणक, आंतरजालाशी जोड, शक्यतो सार्वत्रिक वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टीम व ब्राऊजर आणि मराठी टंकलेखन पद्धती उपलब्ध असावी. बसण्याकरता व चर्चे करता पुरेशी शांतता,जागा आसनव्यवस्था किमान पाणी पीण्याची सोय शक्य असेल तर चहापानाची व्यवस्था असावी.