"विल्यम वर्ड्‌स्वर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. [[विल्यम श…
(काही फरक नाही)

१६:२२, ३० मे २००९ ची आवृत्ती

विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. विल्यम शेक्सपियर यांच्या नंतर इंग्रजी साहित्यात याच विल्यमचे नाव आदराने घेतले जाते.

विल्यम वर्ड्सवर्थ यांचा जन्म ७-एप्रील-१७७० ला झाला. जॉन वर्ड्सवर्थ आणि अॅन कुकसन यांच्या पाच अपत्यातील विल्यम हे दुसरे. मोठे झाल्यावर विल्यम वर्ड्सवर्थ यांचा मोठा भाऊ रिचर्ड हे वकील झाले, लहान बहीण डॉरथी या विल्यम सारख्याच कवयित्री झाल्या, त्यानंतरचा भाऊ जॉन हेही कवी होते तर सगळ्यात लहान भाऊ क्रिस्टोफर हे मोठे झाल्यावर एक विद्वान म्हणून नावाजले.