"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २२:
जर आवश्यकता भासलीतर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. [[भीमराव रामजी आंबेडकर]] हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[बी.आर. आंबेडकर]] इ. चे पुनर्निर्देशन [[भीमराव रामजी आंबेडकर]]कडे करावे.
 
शक्यतो अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखनाकडे स्थानांतरीत करावीत ; आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे परंतु लोक मोठ्या प्रमाणावर अशुद्धलेखनाचे शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माणपकरत राहीले तर ते पान मात्र तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःनिर्देशीत करावे.
== प्रकल्प नावे आणि "/" बद्दल ==
 
 
काही प्रचलित नावांचा अपवाद सोडला (उदा. GNU/Linux) तर "/" देऊ नये. मुख्य नामविश्वात (namespace) उपपाने (subpages) नाहीत त्यामुळे तेथे "/" वापरून काही तांत्रिक फायदाही नाही.
 
आणखी एक सूचना म्हणजे "प्रकल्प अमुक" असे न ठेवता "अमुक प्रकल्प" असे ठेवावे. इंग्रजीत "project foo" असे प्रचलित आहे पण मराठीत "अमुक प्रकल्प", "तमुक योजना" असेच अधिक योग्य वाटते.
 
===मराठीचे मराठी===