"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
विकिपीडिया:नामविश्व
Mahitgar (चर्चा | योगदान)
सहमती झालेलेले लेखन संकेत=====इंग्रजी ते मराठी
ओळ १:
{{सूचना|या पानावरचे संकेत विकिपीडिया सदस्यांनी चर्चा करून सहमतीने ठरवले आहेत. या पानात बदल करायचे असतील तर कृपया आधी [[{{TALKPAGENAME}}|चर्चा पानावर लिहा]].}}
==सहमती झालेलेले लेखन संकेत==
===इंग्रजी ते मराठी===
 
 
{| class="wikitable"
|-
| इंग्रजी ||मराठी||संदर्भ
|-
|Wikipedia ||विकिपीडिया||[[विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा]] आणि विक्शनरी चावडीवरील चर्चा
|}
 
 
==विकिपीडिया:नामविश्व बद्दल थोडेसे==
मिडीयाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडीया संकेतस्थळ चालवण्यात येते) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे '''<nowiki>[[</nowiki>{{NAMESPACE}}:{{PAGENAME}}<nowiki>]]</nowiki>'''. यात ''{{NAMESPACE}}'' हे झाले नामविश्व तर ''नामविश्व'' हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान ''{{NAMESPACE}}'' या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.