"ओरेसुंड पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "ओरेसुंड पुल" हे पान "ओरेसुंड पूल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Oresundsbroen HCS.jpg|right|300 px|thumb|डेन्मार्क व स्वीडन ह्यांना जोडणारा ओरेसुंड पुलपूल]]
'''ओरेसुंड पुलपूल''' हा [[डेन्मार्क]] व [[स्वीडन]] ह्या देशांदरम्यान [[ओरेसुंड आखात|ओरेसुंड आखातावर]] बांधलेला एक पुल-बोगदा-पूल आहे. हा पुलपूल डेन्मार्कची राजधानी [[कोपनहेगन]]ला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतुकरस्तेवाहतूकरेल्वेवाहतुकरेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पुलपूल युरोपातील सर्वात मोठा पुलपूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधुनस्वीडनमधून सुरु होणारा हा ७.८५ किमी लांब पुलपूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथुनतेथून वाहतुकवाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.
 
ओरेसुंड पुलाचे बांधकाम १९९५ मध्ये सुरु झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकुणएकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.
 
[[वर्ग:डेन्मार्क]]
[[वर्ग:स्वीडन]]
 
[[ar:جسر أوريسند]]