"चितळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
[[चित्र:Axis axis Kanha 4kl.jpg|thumb|left|300 px|नर चितळ]]चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे हरीण आहे. हे हरीण दिसावयास अतिशय सुंदर असून वीटकरी रंग व त्यावरील पांढरे टिपके यावरुन हे हरीण सहज ओळखू येते. चितळ हे हरीण हरीणांच्या सारंग कुळातील असून त्यांच्या नरांनाच शिंगे असतात. तसेच शिंगे ही भरीव असून ती दरवर्षी उगवतात व गळून पडतात. चितळांच्या मादीला शिंगे नसतात.
 
वावर
"https://mr.wikipedia.org/wiki/चितळ" पासून हुडकले