"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''अंगठा''' हे [[मानवी शरीर|मानवी शरिराच्या]] उजव्या हातास सर्वात ऊजवीकडे व डाव्या हातास सर्वात डावीकडे असलेले [[बोट]] आहे. सर्व बोटांमध्ये हे एकमेव बोट असे आहे जे इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते. अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे [[मानव]] बरीचशी कामे करण्यास सक्षम होतो. मानवी [[संस्कृती]] व [[सभ्यता|सभ्यतेचा]] विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.
 
{{साचा:मानवी बोटे}}
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठा" पासून हुडकले