"जागतिक समन्वित वेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ’वर्ग:प्रमाणवेळा’
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
यूटीसी (कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईम) हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळेचे एक प्रमाण आहे.
यूटीसी म्हणजेच जागतिक प्रमाणवेळ.
 
[[इंग्लंड]]मधील [[ग्रीनिचग्रीनविच]] येथील वेळ ही प्रमाण धरली जाते व जगातील इतर ठिकाणची वेळ या संदर्भात सांगितली जाते.
 
उदा. [[भारतीय प्रमाण वेळ]] यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचे ६:३० वाजलेले असतात.