"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६१ बाइट्स वगळले ,  १३ वर्षांपूर्वी
छो (सांगकाम्याने बदलले: cu:Їспані́ꙗ)
 
===नावाची व्युत्पत्ती===
स्पेनचे खरे नाव ''एस्पान्या'' असून स्पेन हा त्याचा इंग्लिश उच्चार आहे. रोमन काळात हा प्रदेश इस्पानिया म्हणून ओळखला जात होता व या नावावरून एस्पान्या हे नाव पडले. ग्रीक या प्रदेशास इबेरिया (इबेर (एब्रो) नदीचा प्रदेश) म्हणून ओळखत होते. इस्पानिया या नावाचा पहिला उल्लेख .स.पूर्व २०० व्या शतकात केला गेल्याचे आढळते. पाचवा एनो नावाच्या कवीने प्रथम हा शब्द वापरला.
इस्पानिया हा लॅटिन शब्द आहे, मात्र या शब्दाचा उगम कसा झाला याबाबत मतभेद आहेत कारण लॅटिन भाषेत याचे संदर्भ मिळत नाहीत. [http://es.wikipedia.org/wiki/Hispania (संदर्भ)]
 
===प्रागैतिहासिक आणि रोमनपूर्व काळ===
१,५९०

संपादने