"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भाषा: नवी माहिती, संदर्भ
→‎भाषा: proofcorrection
ओळ २३०:
* गॅलिसियन (''गालेगो'')
ह्या सहा भाषा वगळता स्पेनमध्ये ''आस्तुर-लेओनेस'', ''लेओनेस'', ''एस्त्रेमादुरन'', ''कान्ताब्रियन'' अशा बोलीभाषा देखील छोट्या प्रमाणावर बोलल्या जातात. मात्र इतर भाषांच्या तुलनेत या भाषा बोलणार्‍यांची कमी संख्या, साहित्यिक परंपरेचा अभाव आणि लोकांकडून या भाषांना घटनेत अधिकृत स्थान देण्याची न होणारी मागणी म्हणून या भाषांना अधिकृत मान्यता नाही.<ref>{{citewebcite web|url=http://www.proel.org/lenguas2.html|title=Languages of Spain map|accessdate=2008-08-15|publisher=Proel}}</ref> भूमध्य समुद्राजवळील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये काही प्रमाणात [[जर्मन भाषा|जर्मन]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजीही]] बोलली जाते.
 
==राजकारण==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्पेन" पासून हुडकले