"सुमात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''सुमात्रा''' [[इंडोनेशिया]]तील एक मोठे बेट आहे. हे आकारानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचे बेट आहे. याचा विस्तार ४,७०,००० किमी<sup>२</sup> आहे.
 
[[चित्र:SumatraLocation.png|thumbnail|200px|सुमात्रा बेटाचा स्थानदर्शक नकाशा]]
 
 
==नावाची व्युत्पत्ती==
प्राचीन काळात सुमात्राला ''सुवर्णद्वीप'' किंवा ''सुवर्णभूमी'' या [[संस्कृत]] नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणार्‍या सोन्यामुळे असावे.<ref>{{cite book|title=A Kingdom of Words: Language and Power in Sumatra|last=ड्रकार्ड|first=जेन|publisher=ऑक्सफर्ड विद्यापीठ|date=१९९९|isbn=983560035X}}</ref> [[अरब]] नकाशेकारांनी इ.सच्याइसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव ''लामरी'' (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव [[समुद्र वंश|समुद्र वंशाच्या]] राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.<ref>{{cite book| title=An Indonesian Frontier: Acehnese and Other Histories of Sumatra| last=रीड| first=अँथोनी| isbn=9971692988| date=2005 |publisher=नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर प्रेस}}</ref>
 
 
Line १० ⟶ १४:
==संदर्भ==
<References />
 
 
 
[[वर्ग:इंडोनेशिया]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सुमात्रा" पासून हुडकले