"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २४:
|संकेतस्थळ=
}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारतातील]] प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] आहे. हे उद्यान भारताच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[दक्षिण २४ परगणा]] या जिल्ह्यात असून [[बांगलादेश|बांगलादेशाच्या]] सीमेलगत आहे. या उद्यानाचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे जगातील सर्वाधिक [[वाघ|वाघांची]] संख्या आढळते. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यांमुळे याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे.<ref>[http://whc.unesco.org/en/list/452| UNESCO World heritage sites]</ref>