"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये [[चितळ]] व [[बाराशिंगा]] ही हरीणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खुर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत व दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये [[माकड|माकडे]], [[रानडुक्कर]], [[मुंगुस]], [[खोकड]], [[रानमांजर]], [[खवलेमांजर]] येतात<ref>[http://www.wildlife-tour-india.com/wildlife-in-india/sunderbans-national-park.html| About Sunderban national park]</ref>.
 
[[साप|सापांच्या]] अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, [[अजगर]], अनेक विषारी साप जसे की [[नाग]], [[नागराज]], [[फुरसे]], [[घोणस]], [[मण्यार]], [[पट्टेरी मण्यार]], समुद्री साप तसेच इतर सरपटणार्‍या प्रजाती उदा: [[घोरपड|घोरपडी]], [[मगर|मगरी]], अनेक प्रकारची समुद्री [[कासव|कासवे]] तसेच काही जमीनीवरील कासवे येथे आढळतात <ref>[http://www.iloveindia.com/wildlife/national-parks/sunderbans-national-park.html| Fauna of Sunderban]</ref>.
 
[[पक्षी|पक्ष्यांच्या]] प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. पहा [http://www.kolkatabirds.com/sunderchecklist.htm सुंदरबनातील पक्षी ]