"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०:
==प्राणी जगत==
 
सुंदरबन चे सर्वात प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे येथील वाघांची संख्या. भारतातील सर्वाधिक वाघ येथे आढळून येतात. जंगल हे खारफुटीचे व दलदलमय असल्याने जंगलात प्रवेश करुन वाघ पहाणे येथे अवघड असते. तसेच येथील वाघ माणसांच्या बाबतीत अत्यंत आक्रमक आहेत. वाघांच्या माणसावरील हल्याच्या सर्वाधिक घटना सुंदरबनच्या प्रदेशात होतात. अभ्यासकांच्या मते खार्‍यापाण्यामुळे येथील वाघ जास्त आक्रमक आहेत व त्यामुळे [[नरभक्षक वाघ|नरभक्षक]] बनतात तरीही कोणीही ठामपणे सांगू नाही शकत की येथीलच वाघ माणसांबाबतीत आक्रमक का आहेत<ref>[http://ces.iisc.ernet.in/hpg/envis/tigdoc813.html| Man-eating tigers rule in vast Indian mangrove
swamp]
</ref> . काही भक्ष्य न मिळाल्यास येथील वाघ मासे देखील मारुन खातात.
 
वाघांच्या मुख्य खाद्यामध्ये [[चितळ]] व [[बाराशिंगा]] ही हरीणे येतात. चितळांची संख्याही बरीच आहे. येथील चितळांचे खुर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत व दलदलीमध्ये व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनूकूल बनले आहेत. इतर प्राण्यांमध्ये [[माकड|माकडे]], [[रानडुक्कर]], [[मुंगुस]], [[खोकड]], [[रानमांजर]], [[खवलेमांजर]] येतात<ref>[http://www.wildlife-tour-india.com/wildlife-in-india/sunderbans-national-park.html| About Sunderban national park]</ref>.