"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४६:
[[साप|सापांच्या]] अनेक प्रजाती येथे आढळतात. विविध प्रकारचे पाणसाप, [[अजगर]], अनेक विषारी साप जसे की [[नाग]], [[नागराज]], [[फुरसे]], [[घोणस]], [[मण्यार]], [[पट्टेरी मण्यार]], समुद्री साप तसेच इतर सरपटणार्‍या प्रजाती उदा: [[घोरपड|घोरपडी]], [[मगर|मगरी]], अनेक प्रकारची समुद्री [[कासव|कासवे]] तसेच काही जमीनीवरील कासवे येथे आढळतात.
 
[[पक्षी|पक्ष्यांच्या]] प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो. पहा [http://www.kolkatabirds.com/sunderchecklist.htm सुंदरबनातील पक्षी ]
 
==माहिती==